Breaking News
Loading...
Monday, 21 July 2014

Info Post
प्रिय मित्रानो,

तयार व्हा हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत फिरायला आणि पावसाळी पाण्यात चिंब भिजायला ...कारण आपली पिकनिक 27 जुलै,2014 रोजी कर्जत येथील वॉटरफॉलवर नेण्याचे योजिले आहे.


तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:-

1) नोंदणी ची अंतिम तारीख  24 जुलै 2014 आहे, तो पर्यंत खाली क्रमांकावर आपले येणे आणि वेज कि नोनवेज लंच ते कळवावे.
2) पिकनिकचे शुल्क :- रु. 300 फक्त. ( Non - Refundable) ( रिक्षा प्रवास खर्च, चहा, नाश्ता, आणि दुपारचे जेवण समाविष्ट. रेल्वे तिकीट चा खर्च समाविष्ट नाही ) 

 3) येताना स्वतःसोबत एक जोडी (extra) कपडे आणावेत. 
4) कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे...) स्वतःसोबत बाळगू नयेत.
5) सकाळी CST स्टेशन वरून 7.50 ची खोपोली ट्रेन आहे. ती ट्रेन 9.43 पर्यंत कर्जतला पोहोचेल तेव्हा सर्वांनी 9.43 te 10.00 पर्यंत कर्जत स्टेशन वर भेटावे. ट्रेन चे वेळापत्रक खाली देण्यात येईल. ट्रेनचा प्रवास खर्च वैयक्तिक असेल . जे सभासद बाकीच्या ठिकाणी भेटणार आहेत त्यांनी तसे कळवावे. सर्वांनी कृपया वेळेवर यावे कारण ट्रेन चुकली तर पुढील ट्रेन लवकर नाही.
6) कर्जत जिल्ह्याच्या बाहेरून किंवा पुण्यावरून बाहेरून जे सभासद येण्यास इच्छुक आहेत त्यांनी कर्जत स्टेशन पश्चिमेला रिक्षा स्थानकावर भेटावे.
7) धुम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.


Train Time Table

CST - 7.50
Byculla - 7.57
Dadar - 8.03
Kurla - 8.10
Ghatkopar - 8.14
Mulund - 8.24
Thane - 8.29
Dombivali - 8.42
Kalyan - 8.50
Badalapur - 9.10
Karjat - 9.43



संपर्क :
सचिन हळदणकर : ( Central Line - 9869257808 )
देवेन सकपाळ : ( Western Line - 9022260765 / 9619686061 )
धनाजी सुतार : ( Harbor Line - 9930092307 )
रोहित वेलवंडे : ( Central Line - 9594441099)

नोट :कृपया नोंद घ्यावी हा इवेंट फक्त मन माझे मधे सामील असलेल्या
सभासदांसाठीच आहे, बाहेरील व्यक्तींना येण्याची इच्छा असल्यास 9869257808 ह्या नंबर वर संपर्क करावा


आभार
टिम मन माझे.....

0 comments:

Post a Comment