Breaking News
Loading...
Tuesday, 8 December 2009

Info Post
डोहाळे जेवण

 सासूबाई आहेत प्रेमळ, वन्सबाई आहेत हौशी
    ....चे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी !!!!!

 मावळला सूर्य, उगवला शशी
    ...चे नाव घेते, डोहाळ जेवणाच्या दिवशी !!!!!

 चांदीच्या वाटीत रुपये ठेवले साठ
    ...चे नाव घेते, केला डोहाळ जेवणाचा थाट !!!!!


रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा,
...... ना अन् मला येणारया बाळराजांकरिता तुमचा आशीर्वाद हवा.

बाळराजांची चाहुल दरवळला परिसर,
..... च्या सहवासात माझे जीवन होईल सफल

संसारातल्या राजकुमाराची स्तुती स्तोत्रे गायला लागत नाही भाट,
..... राव पाहतात आता बोबड्या बोलाची वाट 


0 comments:

Post a Comment