कशी ? - प्रतिक्षा गायकर Info Post Unknown 23:26 No Comment तुझ्या बदमाश ओठांना थांबवू कशी ? रोखून पाहणाऱ्या नजरेला रोखू कशी ? एकाच नजरेत जीवघेणे वेड लावतोस मग माझ्या बहकणाऱ्या मनाला आवरू कशी? कवयित्री - प्रतिक्षा गायकर Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment