Breaking News
Loading...
Sunday, 15 November 2009

Info Post


'मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत'


द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...



'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत..अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..




द्त्तो वामन पुढें म्हणाले..



पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही..






कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत.. या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला...'

--
With Lots Of Love
Sachin Haldankar.

0 comments:

Post a Comment