ती... Info Post Unknown 01:19 No Comment तीला स्वप्न बघायला आवडतात,अन मला स्वप्नात ती,तीला पाऊस फ़ार आवडतो,अन मला पावसात ती,तीला हसायला आवडत,अन मला हसताना ती,तीला गप्प रहायला आवडत,अन मला बोलताना ती,तीला मी कधीच आवडलो नसेल ?अन मला फ़क्त आवडली ती. Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment