एकच क्षण हवाय तुझ्याबरोबर बोलायला
सुख तुला द्यायला दुख तुझे जाणून घ्यायला
एकच क्षण हवाय तुझ्यासमोर बसायला
तुला डोळे भरून पाहायला तुझे चित्र हृदयात कोरायला
एकच क्षण हवाय तुझ्याबरोबर चालायला
पुढील आयुच्या शुभेच्या द्यायला आन् अखेरचा निरोप घ्यायला !
एकच क्षण हवाय
Info Post
0 comments:
Post a Comment