Breaking News
Loading...
Tuesday, 19 April 2011

Info Post
१) तू माझा भाऊ आहेस 

२) गाडी मी चालवणार

३) मी तुला मनापासून मानतो
४)असे समजू नको कि मी पिऊन बोलतोय
  ५) भाव एवडी कमी पडणार

६) १ शेवटचा ३० चा पेग होवूदे

७) तू बोल भाव तुला काय पाहिजे

८) तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे

९) आज ती असती तर हि हालत झाली नसती ............. बेस्ट... फेमस डायलॉग

१०) उद्या पासून दारू बंद....
 

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment