फुलाच्या सुगंधाप्रमाणे बहरेल का आपली प्रीत
तूच माझी शमीका, मी तुजा अभिजित.
पावसातल्या इंद्रधनुष्या सारखे सप्तरंगी होईल ना आपली प्रीत
तूच माझी शमीका, मी तुजा अभिजित.
लग्नात नववधूच्या हातावरच्या मेहंदी सारखी रंगेल ना आपली प्रीत
तूच माझी शमीका, मी तुजा अभिजित.
तुज्या ओठांची लाली माझ्या ओठांवर आणेल ना आपली प्रीत
तूच माझी शमीका, मी तुजा अभिजित.
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
0 comments:
Post a Comment