"विश्वास ठेव" - Very Nice , Must Read - कवीयेत्री - रुची Info Post Unknown 02:42 No Comment या विश्वासाच्या बळावरच आज जागी आहे देवा . तुझ्या या बोलण्यावरच आज केली आहे सेवा .. काय करू एक माणूस आहे मि .. तुझ्या इतका नाही कळला कधी मला .. म्हणून आले आज दारी तुझ्या देवा .. भरून दें झोळी आज पसरवली तुझ्या पाया !साभार कवीयेत्री - रुची Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment