Breaking News
Loading...
Tuesday, 8 December 2009

Info Post
तरी तुला सांगितले होते पप्पू
हात घे हाती तिचा
तर तू म्हानालास हात्त्तिच्या
तरी तुला सांगितले होते पप्पू
तिला घेउन जा राणीच्या बागेत
तर तू तिला सोडून आलस हत्तीच्या जागेत
तरी तुला सांगितले होते पप्पू दे तिला तुज्या ह्रुदयात जगा
तर तू निघालास घायल नालासोपर्याला जगा
असे करून कसे चालेल?
न संगता कसे चालेल हल्लीच्या मुली असतात माथ
डोळ्यात वाच गीत भावनाचे म्हटल्यावर म्हणतात
कुठल्या डाव्या का उजव्या?
म्हणुन अव्यक्त भावना त्याना कश्या कल्नर
हात धर्ल्यावाचुं त्याना कल्नर नहीं
बसच्या पाठी धावू नकोस
शिट्ट्या वाजवत फिरू नकोस
धावून धावून पे दुखातिल
वाजवून वाजवून सहित्य फुतातिल
ईमेल वरुण फेमेल पटत नाही
आणि फेमेल वाचून २ काही सुचत नाही
आता तू विचारशील त्याला उपाय काय?
१च उपाय ते म्हणजे आईचे धरने पाय
आणि सांग आता सुन आण
आता कंठाशी आले आहेत प्राण

0 comments:

Post a Comment